Uncategorized

एकाला दगडाने मारहाण ; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी ) - जळगाव शहरातील सोनी नगरात दुचाकीच्या चाकाने दगड उडून मुलीला लागल्याचा जाब विचारल्यावरून एकाला दगडाने मारहाण व...

Read moreDetails

कर्जबाजारीपणाला कंटाळून सात वर्षाच्या मुलासमोर विष प्राशन करून बापाने केली आत्महत्या

वसंतवाडी येथील घटना  जळगाव (प्रतिनिधी ) - तालुक्यातील वसंत वाडी येथे एका शेतकऱ्याने आपल्या सात वर्षीय चिमुकल्या मुलासमोरच कर्जाच्या तगात्याला...

Read moreDetails

बालकांच्या हृदयावर २० ऑगस्ट रोजी बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिर

जळगाव ( प्रतिनिधी ) - गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातील हृदयालयात दर महिन्याला बालकांच्या हृदयावर...

Read moreDetails

माजी केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ना.धों. महानोरांच्या आठवणींना दिला उजाळा जळगाव ( प्रतिनिधी ) -  माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक श्री. शरद पवार यांनी...

Read moreDetails

थिएटर आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षपदी अँड. संजय राणे तर सचिवपदी सुनील महाजन यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) - शहरात थिएटर आम्रपाली,जळगाव या संस्थेची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून वर्षभरात...

Read moreDetails

महाराष्ट्र अंनिसतर्फे  निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आली स्पर्धा जामनेर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा जामनेर, यांचेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध...

Read moreDetails

बसने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार ; गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) - धुळे महामार्गावर बांभोरीकडून शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला हॉटेल साई पॅलेस जवळ बसने जबर धडक दिल्याने...

Read moreDetails

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे

श्री.शरद पवार यांचा श्री.अशोक जैन यांना सल्ला, गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला पवारांची भेट जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल...

Read moreDetails

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

जळगाव ( प्रतिनिधी ) - गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून...

Read moreDetails

देशभक्‍तीपर वातावरणात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळ येथे स्वातंत्र्य दिवस साजरा

भुसावळ ( प्रतिनिधी ) - डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा केला. गोदावरी फाऊंडेशनचे...

Read moreDetails
Page 125 of 367 1 … 124 125 126 … 367

ताज्या बातम्या

error: Content is protected !!