महाराष्ट्र

उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या – राज्य, केंद्र सरकारकडे शिफारस

पुणे (वृत्तसंस्था) - टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने...

Read moreDetails

जिल्ह्यात आणखी 71 कोरोनाबाधीत  रूग्ण आढळले

रूग्ण संख्या पोहोचली 871 वर जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज आणखी 71 रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील...

Read moreDetails

रायगडमध्ये तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या

मुंबई (वृत्तसंस्था) - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ बुधवारी (दि.3 जून) अलिबाग जवळच्या किनार्‍यावर धडकणार आहे. त्यामुळे...

Read moreDetails

पुण्यात लॉकडाऊन मध्ये सुद्धा नामांकित महाविद्यालयाच्या गेटवर अमली पदार्थांची विक्री

पुणे (वृत्तसंस्था) - पुण्यात लॉकडाऊन काळात देखील अमली पदार्थांची तस्करी सुरू असून, विमानतळ भागातील एका नामांकित महाविद्यालयाच्या गेटवर गुन्हे शाखेने...

Read moreDetails

‘Jio’ ने आणली धमाकेदार ‘ऑफर

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आज सर्वजण घरात बंधिस्त आहेत. अश्या वेळी लोक मोबाईल फोनचा सर्वाधिक...

Read moreDetails

सोशल मीडियामध्ये निसर्ग चक्रीवादळा संदर्भातील मिम्स

मुंबई (वृत्तसंस्था) - अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत असून, बुधवार दुपारी ते...

Read moreDetails

चिनावल येथे दोन कोरोना बाधित रुग्ण मृत झाल्याने परिसर सील

चिनावल ता.रावेर;- आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील पुन्हा एक 70 वर्षीय मृत व 65 वर्षीय मृत रुग्ण असे...

Read moreDetails

तेव्हा ट्रम्पच्या कानावर ‘हे’ वाक्य पडले असावे असावे -जितेंद्र आव्हाड

मुंबई (वृत्तसंस्था) - अमेरिकेत वर्णद्वेषावरून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

Read moreDetails

‘कोरोना’च्या लसीसाठी 30 ‘माकडांवर’ केला जाणार ‘प्रयोग’

पुणे (वृत्तसंस्था) - देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढतच आहेत. संपूर्ण जगातील वैज्ञानिक या लसीवर काम करत आहेत, दरम्यान पुणे...

Read moreDetails

परिक्षासंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपाल घेणार, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिक्षासंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपाल घेणार आहेत. कायद्यानुसार निर्णय...

Read moreDetails
Page 1415 of 1588 1 1,414 1,415 1,416 1,588

ताज्या बातम्या

error: Content is protected !!