महाराष्ट्र

एकनाथराव खडसे यांच्यावर रुग्णालयात उपचार

जळगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना...

Read moreDetails

ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल एकलव्य क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंचा जल्लोष

जळगाव (प्रतिनिधी ) ;- ॲथलेटिक्समधील इतिहास शनिवारी नीरज चोप्राने बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करत ॲथलेटिक्समधील 125 वर्षांचा...

Read moreDetails

धनगर समाज संघर्ष समितीतर्फे ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन

जाफ्राबाद (प्रतिनिधी ) ;- राज्यात होत असलेल्या विविध शासकीय नोकर भरतीमध्ये, NT प्रवर्गातील धनगर जमातीवर अन्याय करण्याची भूमिका शासन आणि...

Read moreDetails

जि.प. आरोग्य विभागाकडून रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी किंमतीमध्येही तफावत !

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आली होती...

Read moreDetails

मुंबईतील सीएसएमटी येथे बाॅम्ब ठेवल्याच्या फोनमुळं खळबळ

मुंबई (वृत्तसंस्था) - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये...

Read moreDetails

एसटी बसवरील देवतांच्या, महापुरुषांच्या प्रतिमा काढण्याची मागणी

विश्व हिंदू परिषद ,बजरंग दलातर्फे विभाग नियंत्रकांना निवेदन जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे चालविण्यात येत...

Read moreDetails

वडाळी दिगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश शिनगारे यांची निवड

जामनेर(प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली.कोविड-१९ चे नियम...

Read moreDetails

भंडारा जिल्हा झाला कोरोना मुक्त

भंडारा (वृत्तसंस्था ) महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा...

Read moreDetails

एलपीजीचे नवीन कनेक्शन घेणे आता ऑनलाईन खरेदीसारखे होणार सोपे

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) - एलपीजीचे नवीन कनेक्शन घेणं हे आता ऑनलाईन खरेदी करण्याइतकंच सोपे झाले आहे. सर्वसामान्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे...

Read moreDetails

पाचोरा व भडगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने पाचोरा भडगाव तालुक्यात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी आ.किशोर पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास...

Read moreDetails
Page 1213 of 1730 1 1,212 1,213 1,214 1,730

ताज्या बातम्या

error: Content is protected !!