भारत

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अखेर अखेर भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते...

Read moreDetails

“कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु…” – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात...

Read moreDetails

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पंतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

Read moreDetails

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा

अवंतीपोरा (वृत्तसंस्था) - जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. अवंतीपोरा येथे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या...

Read moreDetails

तर ‘शिवभोजन’मधून भरलेली थाळी देतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाली. पहिले दोन दिवस...

Read moreDetails

सामाजिक कार्याबद्दल तानाजी भाऊ जाधव यांना नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) - गोवा येथे संपन्न झालेल्या नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस या विद्यापीठाची...

Read moreDetails

मोदींच्या लसीकरणाने संभ्रम दूर होतील – एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचा पहिल्या दिवशीच लस घेतल्याने साठ वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार...

Read moreDetails

शेअर बाजारातील तांत्रिक बिघाडापासून धडा घ्यावा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज तांत्रिक बिघाडामुळे चार तास बंद ठेवावे लागले होते. यापासून डिजिटल तंत्रज्ञानावर...

Read moreDetails

पूजा चव्हाणची आजी म्हणवणाऱ्या शांताबाईंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई (वृत्तसंस्था) - आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा...

Read moreDetails

यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे

मुंबई (वृत्तसंस्था) - आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली...

Read moreDetails
Page 303 of 556 1 302 303 304 556

ताज्या बातम्या

error: Content is protected !!