भारत

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा कृषी कायद्यांचा अहवाल जाहीर करा ; सदस्यांची मागणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी...

Read moreDetails

घ्या आता ! … वेटर्सच्या पेहरावावर साधूंचा आक्षेप ; रेलरोकोचाही इशारा !

भोपाळ ( वृत्तसंस्था ) - रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमधील वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतला आहे. या वेटर्सना भगवे कपडे,...

Read moreDetails

कैद्याचा कारागृहातून अनेकांना ऑनलाईन कोट्यवधींचा गंडा ! ; सुविधा कुणी उपलब्ध केल्या ?

बीड ( वृत्तसंस्था ) - मूळचा बीड येथील रहिवाशी तरुण एका गुन्ह्यात मध्य प्रदेशातील कारागृहात आहे. मात्र कारागृहातूनच त्याने विविध...

Read moreDetails

लक्ष्य के बिना पथमे पथिक विश्राम कैसा ! ; खिडकीतून जाऊन चोरीसाठी ३ महिन्यात १० किलो वजन घटवले !\

गांधीनगर ( वृत्तसंस्था ) - लक्ष्य के बिना पथमे पथिक विश्राम कैसा ! , या युक्तीची अक्षरशः प्रचिती यावी अशी...

Read moreDetails

अ‍ॅमेझॉनने विकला १००० किलो गांजा ; कार्यकारी संचालकांवर गुन्हा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - ऑनलाइन गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की...

Read moreDetails

महिन्याचा खर्च देऊनही बायको दुसऱ्यासोबत राहते , तिला घेऊन या ; नवरा पोलिसांच्या दारात !

भोपाळ ( वृत्तसंस्था ) - घटस्फोट न घेताच पत्नीने दुसरं लग्न केलं. विभक्त राहायला लागल्यापासून ती दर महिन्याला खर्च घेत...

Read moreDetails

तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द !!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना...

Read moreDetails

सासऱ्याने तलवारीने कापले सुनेचे दोन्ही हात

भोपाळ ( वृत्तसंस्था) - भोपाळमधील विदिशा येथे राहणाऱ्या महिलेवर कौटुंबिक भांडणातून सासरच्यांने तलवारीने हल्ला केला. तासांच्या अथक परिश्रमानंतर भोपाळच्या नर्मदा...

Read moreDetails

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

पुणे ( वृत्तसंस्था) - भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला शुक्रवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत गणेश...

Read moreDetails
Page 217 of 556 1 216 217 218 556

ताज्या बातम्या

error: Content is protected !!