• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे स्व. बबन भाऊ बाहेती यांच्या जयंती निमित्त दि. १ व २ ऑगस्ट दरम्यान कांताई सभागृह येथे आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या नईम अन्सारीने भुसावळच्या कॅरम क्लबचे दानिश शेखचा १८-१६ आणि २५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. त्याला रोख रुपये ४०००/- आणि चषक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दानिश शेख याला रोख रुपये ३०००/- व चषक प्राप्त झाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या अय्युब खान व रईस शेख यांना प्रत्येकी १५००/- रुपये व चषकाने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात नईम अन्सारीने अय्युब खान (तमन्ना कॅरम) याचा २५-०४ व २५-०६ असा पराभव केला आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात दानिश शेख याने रईस शेख (तमन्ना कॅरम) याचा १९-०८ आणि १९-१७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेत ५ ते ८ क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे फिरोज खान, सैय्यद मोहसिन, वसीम खान व रोशन खान यांनी प्रत्येकी रोख रुपये १०००/- चे बक्षिस प्राप्त केले. स्पर्धेतील सर्व पारितोषिके रोहन बाहेती यांच्यातर्फे देण्यात आली. सागर सोपारकर यांच्या तर्फे कॅरम स्ट्राईकर्स उत्तेजनार्थ म्हणून तीन खेळाडूंना देण्यात आलीत.
प्रमूख पंच म्हणून चंद्रशेखर नर्वरिया, बोर्ड पंच म्हणून सैय्यद युसुफ, वसीम मलिक, शेख अजीज, रईस शाह, वसीम खान, सज्जाद खान, जैद शेख, साकिब अन्सारी, अजहर शेख, अस्लम खान, सैय्यद जुबेर, शेख नाझीम यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी कॅरम असोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सचिव नितिन बरडे, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सैय्यद मोहसिन, योगेश धोंगडे, फिरोज खान, नासीर खान, अताऊल्लाह खान, शेख अजीज, मुस्तफा बागवान आदींनी  सहकार्य केले.

फोटो कॅप्शन
पहिल्या आठ क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांसोबत डावीकडून बसलेले चंद्रशेखर नर्वरिया, सागर सोपारकर, आसिफ खान, शेख अजीज, मंजूर खान.

Tags: https://kesariraj.com/baheti-smruti-caram-spardha/
Previous Post

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

Next Post

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
1xbet russia

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

August 4, 2026
गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू
1xbet russia

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!