जळगाव

शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजनेत अपहार

जळगाव (प्रतिनिधी) - शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळातून ७०२ लाभार्थींचे बनावट कागदपत्र सादर करून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल...

Read moreDetails

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने वाढविलेले विजबिल रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच...

Read moreDetails

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन

जळगाव (प्रतिनिधी) - संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी भारतीय संविधानाच्या...

Read moreDetails

जळगावातील विठ्ठलवाडीतून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील खोटे नगर भागातील विठ्ठलवाडी येथील एका अपार्टमेंटमधून बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी शिक्षकाची दुचाकी...

Read moreDetails

सुनसगावच्या इसमाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील इसमाने खळ्यातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दि. २६ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails

जळगावच्या बेंडाळे चौकातून दुचाकी लंपास ; शनीपेठ पोलीसात गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) - जळगावच्या बेंडाळे चौकात मासे घेण्यासाठी आलेल्या पेंटरची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails

जळगाव संविधान जागर समिती यांच्या विद्यमाने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) - संविधान जागर समिती जळगाव यांच्या विद्यमाने आज गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात...

Read moreDetails

जळगावातील हॉस्पिटलला लिप्ट बसवून देण्याच्या नावाखाली फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲक्सॉन हॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगून डॉक्टरची आठ लाखात फसवणूक केल्याचा...

Read moreDetails

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी वैशाली विसपुते यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) - राज्यात उद्योजकता वाढीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जळगाव (MCED) जिल्हा सल्लागार समितीमध्ये निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा...

Read moreDetails

शिवाजीनगर हुडको भागात दारू पिण्यास पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर चॉपरने वार ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला झाल्याची घटना २५...

Read moreDetails
Page 2093 of 2460 1 2,092 2,093 2,094 2,460

ताज्या बातम्या

error: Content is protected !!