क्राईम

लहान मुलांच्या भांडणावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, चौघांविरुद्ध तक्रार

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे लहान मुलांच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या अंगावर धावून जात...

Read moreDetails

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर तालुक्यात यात्रेत घडला होता प्रकार मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथेही संत मुक्ताई यात्रोत्सवात दोन मुलींच्या छेडखानी प्रकरणात आज रविवारी दि....

Read moreDetails

भरधाव कारच्या धडकेत मजूर तरुण गंभीर जखमी

अमळनेर तालुक्यातील मारवड रस्त्यावरील घटना अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोहरा मारवड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने पायी जाणाऱ्या मजूर तरुणाला...

Read moreDetails

गल्लीतून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून हाणामारी, तिघांना बेदम मारहाण

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील घटना चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथील माजी सरपंचाच्या घरासमोर उभी दुचाकी ट्रॅक्टर नेण्यास अडसर ठरत...

Read moreDetails

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

भुसावळ शहरातील घटना जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात राहणाऱ्या मेघालय येथील १८ वर्षीय तरुणीला काम मिळून देण्याचे आमिष देत तिच्यावर...

Read moreDetails

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

चाळीसगाव - पाचोरा तिसऱ्या रेल्वे लाईन दरम्यान होणार निरीक्षण जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वे लाईन विभागाच्या संरक्षात्मक तपासणीसाठी मुख्य...

Read moreDetails

शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यातील निम येथील घटना अमळनेर (प्रतिनिधी) : घराचे बांधकाम सुरू असतांना शालक व शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या जांचाला कंटाळून...

Read moreDetails

कंपनीतून रोकड चोरून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान

जळगाव एमआयडीसी येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसीतील एम सेक्टरमधील श्री गणपती इरीगेशन कंपनीचे पत्र्याचे शेड उचकावून ४५ हजारांची रोकड...

Read moreDetails

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात तरुणाला १० वर्षांचा कारावास

पारोळा तालुक्यातील घटनेप्रकरणी अमळनेर न्यायालयाचा निकाल अमळनेर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार...

Read moreDetails

मोबाईल, रोकड चोरी करणाऱ्या संशयित तरुणाला अटक

जळगाव एलसीबीची कारवाई जळगाव (प्रतिनिधी) - शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणाऱ्या रवीना रमेश सोनवणे यांच्या घरात १७ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात...

Read moreDetails
Page 314 of 1085 1 … 313 314 315 … 1,085

ताज्या बातम्या

error: Content is protected !!