• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपमधून अक्षता चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपमधून अक्षता चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव (प्रतिनिधी) : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या फायनल परीक्षेचा निकाल लागला आहे. सीए फायनल दोन्ही कोर्स ग्रुपमधून जळगावातील अक्षता बाळकृष्ण चौधरी ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

जळगाव शहरातून सी ए फायनल परीक्षेच्या कोर्समध्ये दोन्ही ग्रुप मधून जळगावांतून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी अक्षता बाळकृष्ण चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.

अक्षताचे वडील सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता बाळकृष्ण चौधरी मूळचे किनगाव येथील रहिवासी असून ते भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे राहतात. अक्षताची आई मनीषा चौधरी, गोपाळ चौधरी, शालिनी चौधरी, डॉ. दिनेश ब-हाटे, मिलन ब-हाटे, चेतन चौधरी, भूमिका चौधरी, अर्चना तळेले, गणेश तळेले, सूरज चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.

Tags: #jalgaonca
Previous Post

अनेकांनी शहरवासीयांची फसवणूक केली, अनुशेष भरून काढायचा माझा संकल्प – आ. मंगेश चव्हाण

Next Post

बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!