• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रशियामध्ये पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, एक विद्यार्थिनी बचावली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाय घसरून नदीत बुडालेल्या तरुणाचा मृत्यू

सर्व विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे असल्याची माहिती

रशियातून जळगावात आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : रशियातील सेंट पीटर्सबर्ग नजीक वोलकोव्ह नदीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ४ जून रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमध्ये एका विद्यार्थिनीला वाचविण्यात यश मिळाले आहे. चारही जणांचे मृतदेह जळगाव जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मयत विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी तर तिसरा विद्यार्थी भडगाव तर चौथा यावल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक विद्यार्थिनी बचावली आहे. सर्व पाचही विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्ग मधील नॉबबोर्ड या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होते. मंगळवारी दि. ४ जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्गजवळ असलेल्या वोलकोव्ह या नदीत पोहण्यासाठी गेले असताना चौघांचा बुडून मृत्यू झाला.

मयत विद्यार्थ्यांमध्ये जिया फिरोज पिंजारी (वय २०) या विद्यार्थिनीसह जीशान अशपाक पिंजारी (वय २०, दोन्ही रा. अमळनेर), गुलमोगोस मोहम्मद याकूब मलिक (वय २१, रा.यावल) व हर्षल अनंतराव देसले (वय १९ रा. भडगाव) यांचा समावेश आहे तर निशा भूपेश सोनवणे (वय १९) हिला वाचवण्यात यश आलं आहे. तिच्यावर नोव्हागोरोड क्लिनिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला आहे. इतर तीनही विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याची जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे. या घटनेची माहिती रशिया येथील प्रशासनाने व पोलिसांनी भारतीय दूतावासाला दिली. त्यानंतर भारतीय दूतावास यांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.

मृत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांनाही याची माहिती दिली. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

प्रदीपकुमार कळसकर मानद डॉक्टरेट पदवीने सम्मानित

Next Post

भुसावळ दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाचव्या संशयित आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाचव्या संशयित आरोपीला अटक

भुसावळ दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाचव्या संशयित आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !
1xbet russia

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon