• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोरी नदीपात्रात बुडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2026
in Uncategorized
0
बोरी नदीपात्रात बुडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

बोरी नदीपात्रात बुडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

पारोळा : तालुक्यातील भिलाली येथील बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पारोळा शहरातील ४० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुनील अशोक चौधरी (वय ४०, रा. न्हावी गल्ली, पारोळा) असे मृताचे नाव आहे. दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी सकाळी बोरी नदीवरील बंधाऱ्याजवळ त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

सुनील चौधरी हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी त्यांना भिलाली येथे लोखंडी दरवाजा पोहोचविण्याची ट्रिप मिळाली होती. त्यानुसार ते नितीन पाटील यांच्यासोबत वाहनाने भिलाली येथे गेले होते.

पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले

काम आटोपल्यानंतर सुनील चौधरी व नितीन पाटील हे दोघेही जवळच असलेल्या बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. यावेळी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात सुनील चौधरी वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस प्रयत्न सुरू होते.

बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळला

शनिवारी सकाळी बोरी नदीवरील बंधाऱ्याजवळ सुनील चौधरी यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरातील न्हावी गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Previous Post

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

Next Post

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
Uncategorized

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून यावलच्या वृद्धाला ९ लाखांचा गंडा; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा

August 9, 2026
धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon