• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) –  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करित असते. आज झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमात रिंगण.. ज्ञानबा माऊलीचा गरज.. पाऊली.. यातुन वारीची अनुभूती चिमुकल्यांनी करून दिली.

कांताई सभागृहात झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाव्दारे उद्घाटन झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ.निशा जैन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुळकर्णी, उपाध्यक्षा दीपका चांदोरकर, दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे विद्यालय, विवेकानंद प्रतिष्ठान, सेंट जोसेफ स्कूल, व ओरियन सीबीएससी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रिंगण

पंढरपूराची वारी म्हटले म्हणजे रिंगण आलेच. हे रिंगण पांडुरंग व भक्तांचा असिम आनंदाचा क्षण.  तुळशीचा कलश..टाळ मृदृंग आणि ढोल ताशाच्या गजरात पाऊली, फुगडी खेळून  रिंगण अनुभूती स्कूलच्या चिमुकल्यांनी केले. छोटेखानी वारीत विविध खेळ सादर केले.

सुरांव्दारे अनुभवली पंढरीची वारी

बोलावा विठ्ठल मध्ये सुरांनी पंढरीची वारी अनुभवली.
त्यात ज्ञानबा तुकाराम …विठूचा गजर हरीनामाचा गजर. वरूण नेवे व भूषण खैरनार यांनी सादर केला.
त्यानंतर विठ्ठलाची आरती झाली. विठ्ठल नामाची शाळा भरली.. पाऊले चालती…एकतारी संगे…देव माझा विठू सावळा…खेळ मांडीयेला…चल गं सखे पंढरीला…वेढा वेढा रे पंढरी…कानडा राजा पंढरीचा….पांडुरंग नामी लागलासे ध्यास…तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल….बोलावा विठ्ठल… आणि अबीर गुलाल ने समारोप झाला. निरजा वाणी, मृणाली सूर्यवंशी, आराध्य खैरनार, भुमिका चौधरी, कुणाल पारे, काव्य पवार, पियूष नेवे, आदित्य देशपांडे, विभावरी परदेशी, ऐश्वर्या परदेशी या कलावंतांनी सुरांनी वातावरण भक्तीमय केले.तर डाॕ अपर्णा भट प्रभाकर कला संगीत अकादमी च्या विद्यार्थिनींनी ‘चंद्र भागेच्या तीरी… अवघे गर्जे पंढरपूर…’ या अभंगावर कथक नृत्याची प्रस्तुती करून बोलवा विठ्ठल कार्यक्रमाची सांगता केली.  संगीतमय वारीचे निरूपण ओवी धानोरकर हिने केले. तर तबल्याची संगत सर्वेश चौक तर संवादिनीची साथ शौनक दीक्षित व भूषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाची यशस्वीतासाठी नुपूर चांदोरकर- खटावकर, वरूण देशपांडे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig
Previous Post

आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन पावरा यांची निवड

Next Post

डिब्रूगढ़ एक्सप्रेस रुळावरून घसरली ; चार जणांचा मृत्यू , २७ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डिब्रूगढ़ एक्सप्रेस रुळावरून घसरली ; चार जणांचा मृत्यू , २७ जखमी

डिब्रूगढ़ एक्सप्रेस रुळावरून घसरली ; चार जणांचा मृत्यू , २७ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon