• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाट्याजवळील घटना

बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला. ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर वाहन क्रमांक (एमएच २० डीजे ४८३४) ने बोदवडकडे परतत होते. आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर वाहनाला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामखी दरवाजा, बोदवड) याचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेले अन्य ११ जखमी खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

Next Post

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

धुळे जिल्ह्यातील 'जादूटोणा' प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon