• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळजनक, आजीसह नातवालाही बिबट्याने केले ठार..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2024
in खान्देश, महाराष्ट्र
0
खळबळजनक, आजीसह नातवालाही बिबट्याने केले ठार..!

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शिवारातील घटना

नंदुरबार (प्रतिनिधी) : बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी घडली. आठवड्याभरात बिबट्याच्या हल्यात तीन मृत्यू झाले असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

साखराबाई खेमा तडवी (वय ५०) व श्रावण शिवाज्या तडवी (वय ८) अशी मृत आजी व नाताचे नाव आहे. काजीपूर ता. तळोदा शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे साखराबाई खेमा तडवी या मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परतली नसल्याचे पाहून त्यांची मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले. शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला व त्याला ओढून बाजूच्या उसाच्या शेतात नेले. ही घटना पाहून ग्रामस्थांनी आरडाओरड केला.

मुलाला बिबट्या घेऊन गेल्यानंतर पुन्हा आजी साखराबाईचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेहच आढळला. बिबट्याने साखराबाईचे मानेपासून वरचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केला होता. साखराबाईवर बिबट्याने दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे श्रावणला वाचवण्यातही यश आले नाही. त्याच्या मानेवर व डोक्यावर बिबट्याच्या हल्ल्यात खोलवर जखमा व रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला.


 

 

Previous Post

भूतानमधील स्वस्त सोने मिळवून देण्याच्या आमिषाने कुटुंबाला अडीच लाखांना गंडवले

Next Post

जुन्या वादातून तरुणाला मारहाण करीत शस्त्राने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुन्या वादातून तरुणाला मारहाण करीत शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon