• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साकेगाव शिवारात आढळलेल्या १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

कुजलेल्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातुन उघड ; ओळख अस्पष्ट

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात १० ते १२ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. दरम्यान, आता शवविच्छेदन अहवाल आला असून त्यानुसार सदर बालकाचा गळा दाबून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक ३१७/१ मधील दक्षिण बांधालगत १० ते १२ वर्षीय तरुणाचा कुजलेला व नग्न अवस्थेतील मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आर्दीनी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटलेली नसून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला होता.

दरम्यान भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा व्हीसेरा पाठविण्यात आला होता. त्यानुसार अहवाल आता पोलिसांना प्राप्त झालेला असून त्यामध्ये बालकाचा गळा आवळून खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर बालकाची ओळख पटलेली नसून पोलिसांपुढे आता तेही आव्हान आहे.


 

 

Tags: #bhusawal#crime
Previous Post

पाणी भरताना मोटारीतून विजेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू

Next Post

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणावर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon