• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणणार्‍यां सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणल्याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण खंडेराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार दि. १८ रोजी रात्री पेट्रोलिंग गस्त करीत असतांना साडेआठ वाजेच्या सुमारास गैसिया नगर खडका रोड, पापा नगर भागातील रहिवाशी सैय्यद निहाल सैय्यद जहिर, चॉंद शहा हुसेन शहा, मोहम्मद आबिद अब्दुल सत्तर; मुसा फकिरा पिंजारी; अल्लाउद्दीन शेख शिरोद्दीन; अरीफखान शकियार खान; शेख रफिक शेख कालू सर्व राहणार भुसावळ यांनी प्रत्येकी एक गोवंशीय जनावरे आपल्या घराच्या वरांड्यात कंपाऊंड मध्ये घराच्या पाठीमागे असलेल्या रोडमध्ये अरुंद जागेत दोरांनी बांधून ताब्यात ठेवलेले मिळून आले.

सदरची जनावरे गोवंश जनावरे कशासाठी आणले आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची जनावरे ही कत्तलीसाठी आणल्याचे सांगितले. त्यावरून सदरची गोवंशीय जनावरे बकरी ईद सणाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कत्तलीसाठी बंदी घातलेला असतांना देखील ताब्यात बाळगल्याची खात्री झाल्याने एकूण ७ गोवंश जनावरे ३६,५०० रुपयांची ही ८:३० वाजेच्या दरम्यान मिळून आल्याने या सात जणांविरुद्ध गुरनं ०३२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ भा.द. वि. कलम ५(ब), ९, ११ (१)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत शेख नदीम शेख निजाम; शेख रईस शेख मुक्तार; सादिक खान बशीर खान, शेख मस्तफा शेख हकीम, बशीर शब्बीर पटेल, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, शेख रिजवान शेख निसार, मजदूल हक गुलाम दस्तगिर, शेख लुकमान शेख नूर, अकबर बशीर खान, हाजी रईस पहिलवान, अफाक मोहम्मद इब्राहिम, शेख मुक्तार शेख; फिरोज खान मजिद खान या १४ जणांनी जनावरे घराचे बाहेर तसेच ताब्यात असलेल्या इसमांची एकूण २१ गोवंश जनावरे मिळून आली आहेत. त्यांच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच ईद नंतर ही सर्व जनावरे तपासणी करून कत्तल केल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून सपोनि अनिल मोरे, मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, कृष्णा भोये, पोकॉ योगेश माळी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

आज पहाटे मुख्यमंत्र्यांसोबत वर्ध्याच्या कोलते दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजेचा मान

Next Post

साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon