• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात डंपरच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील उड्डाणपुलावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर वृद्धेसोबतचा जावई जखमी झाला

अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला शहर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात सरस्वती मुरलीधर वाघोदे (75, जामनेर रोड, दत्त धाम, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे जावई सुरेश भोळे जखमी झाले . अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

सरस्वती वाघोदे या गत आठवड्यात भादली येथे त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. मुलीच्या मुलाच्या (नातू) हाताचे ऑपरेशन औरंगाबाद येथे असल्याने त्यांची मुलगी औरंगाबाद येथे गेल्याने सरस्वतीबाई भादलीत मुलीकडे थांबून होत्या. मंगळवारी सकाळी त्या जावई सुरेश भोळे यांच्यासोबत भुसावळात दुचाकी (एम.एच.19 बी.यु.5997) ने येत असता महामार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागून धडक दिल्याने सरस्वतीबाई रोडवर पडल्या व त्यांच्या अंगावरून ट्रकची चाके गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला सुरेश भोळे जखमी झाले.

मंगळवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सरस्वताबाई वाघोदे यांच्या अपघाती मृत्यूनंतर दत्त धाम परीसरात शोककळा पसरली. मयताची औरंगाबाद येथे गेलेल्या कन्येने तत्काळ भुसावळात धाव घेतली बडोदा येथील मुलगीही भुसावळात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले.

शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात सुरेश भोळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. भोळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ट्रकचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे शोध सुरू केला आहे. तपास पो नि प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 

 

Previous Post

साहित्य उपलब्ध करून देण्याची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

एनसीसी भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एनसीसी भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon