• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ विभागातील ट्रॅकवुमनसाठी अग्रज्योती चर्चासत्राचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2023
in खान्देश, जळगाव, भुसावळ
0
भुसावळ विभागातील ट्रॅकवुमनसाठी अग्रज्योती चर्चासत्राचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) :- विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे दि. ९ नोव्हेंबर रोजी विभागातील सर्व ट्रॅकवुमनसाठी अग्रज्योती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विभागामध्ये  प्रथमच अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली व कामादरम्यान काळजीपूर्वक व दक्ष राहून काम करण्याच्या सूचना केल्या.

ट्रॅक वूमनच्या वैयक्तिक आणि कामाशी संबंधित समस्या ऐकल्या आणि त्या सोडवल्या. परिसंवादात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी  एन.एस. काजी, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय)  तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी  कलेश्वर भगत, इतर अधिकारी व ट्रॅक वूमन उपस्थित होते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, मध्य रेल्वे महिला संघटनेतर्फे उपस्थित ट्रॅकवुमनना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही. एस. वडनेरे यांनी केले. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी कार्मिक विभाग, अभियांत्रिकी विभाग, एस. अँड टी विभागाने प्रयत्न केले.


 

 

Tags: #bhusawal news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusawal-vibhagatil-trackwoman/
Previous Post

कारागृहाचे तिघे लाचखोर पोलिस दोन दिवस पोलीस कोठडीत

Next Post

संगमनेरवरून पळालेल्या बंद्यांना शेळगावमधून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संगमनेरवरून पळालेल्या बंद्यांना शेळगावमधून अटक

संगमनेरवरून पळालेल्या बंद्यांना शेळगावमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon