• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हत्याकांडातील शस्त्रे घरात ठेवणाऱ्या संशयिताला यावलमधून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2024
in भुसावळ
0

भुसावळ दुहेरी हत्याकांड : इंदौरमधून खरेदी केली पिस्तुले

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयित आरोपी करण पथरोड याने इंदौर येथून आणलेली तीन गावठी पिस्टल यावल तालुक्यातील अकलूद येथील एका तरुणाकडे ठेवल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यालाही शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

संशयीत शिव व करण पथरोड यांनी हत्या करण्याच्या उद्देशाने इंदौर येथून तीन गावठी पिस्टल व सुमारे ३० वर जिवंत काडतूस खरेदी केले. हा शस्त्रसाठा अकलूद, ता.यावल येथील किरण कोळी या संशयीताच्या घरात ठेवला. हत्याकांडाच्या आदल्या दिवशी मंगळवारी संशयीतांनी तीन्ही पिस्टल व जिवंत काडतूस घेवून बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बारसे व राखुंडे यांची निर्घूण हत्या केली.

तसेच भारत नगरातही गोळ्या झाडून दहशत निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया व करण पथरोड यांना अटक केली होती. शनिवारी शहर पोलिसांनी किरण कोळी याला आरोपींचे शस्त्र लपवण्यात मदत केल्याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी आता इंदौर येथील शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे तर पथरोड टोळीतील अन्य सदस्यांच्या मागावर पोलिसांची चार पथके रवाना आहेत.

अटकेतील तिघा संशयीतांना शहरातील तणावाची स्थिती पाहता शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रचंड बंदोबस्तात ऐनवेळी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांनाही स्वतंत्र वाहनांमधून न्यायालयात आणल्यानंतर रेल्वे न्यायालयाने ६ जूनपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करीत आहे.


 

 

Previous Post

मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला बसस्थानक आवारातून अटक

Next Post

अंघोळ करतांना हल्ला : लोखंडी झाकणाच्या जबर मारहाणीत कैद्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंघोळ करतांना हल्ला : लोखंडी झाकणाच्या जबर मारहाणीत कैद्याचा मृत्यू

अंघोळ करतांना हल्ला : लोखंडी झाकणाच्या जबर मारहाणीत कैद्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026
महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद
खान्देश

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon