• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खत्म’ म्हणून तरुणावर झाडल्या गोळ्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खत्म’ म्हणून तरुणावर झाडल्या गोळ्या !

भुसावळ येथील तरुणाच्या खूनप्रकरणी गुन्हेगारीचे भयानक वास्तव समोर

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद ; ६ जणांवर गुन्हा दाखल

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-38_720p.mp4

जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरात शुक्रवारी सकाळी तेहरीम अहमद नासिर शेख या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला ६ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, मयत तरुणाच्या मानेत गोळ्या झाडल्यामुळे त्या मानेतून पोटापर्यंत गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

जाकीर मेहबूब खान (वय ४६, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी जाकीर खान, मयत तरुण तेहरीम अहमद नासिर अहमद शेख, अब्बास खान निसार खान, जहांगीर खान अन्वर खान असे सर्व मच्छीवाड्यातील मशिदीत नमाज पठण झाल्यावर चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिंक्स येथे चहा पिण्यासाठी गेले होते.(केसीएन) त्यावेळेला तेथे संशयित आरोपी तनवीर मज्जिद पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, शेख साहिल शेख रशीद असे आले. सर्वांच्या हातात बंदुका होत्या. त्यांनी शिवीगाळ केली. तसेच तनवीर पटेल यानी तेहरीम याला, ‘तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खत्म’ असे बोलून त्याच्यावर हातातील बंदुकीने गोळी झाडली. ही गोळी तेहरीम अहमद याच्या उजव्या कानाच्या खाली मानेवर लागून गेली.

गोळीबाराचा आवाज ऐकून चहा दुकानातील लोकांनी पळापळ सुरू केली. तरी तेहरीम अहमद हा हॉटेल मधून पळू लागला, तेव्हा हातातील बंदूक घेऊन इतर संशयित आरोपींनी तेहरीम अहमद याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी उजव्या बाजूला मानेवर लागली. आणखी एक गोळी पाठीमागील बाजूस लागली.(केसीएन)त्यामुळे तेहरीम अहमद हा खाली कोसळला. त्यानंतर संशयित आरोपींनी हॉटेलमधून बाहेर निघून ‘हमारे बारे में किसने किसीको बोला, तो इसके जैसा तुम्हारे को मार डालेंगे’ अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपी अन्वर पटेल व शेख साहिल हे रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेले तर दुसरे संशयित आरोपी तनवीर पटेल व रमीज पटेल हे शिवाजीनगर भागाकडे पळून गेले.

यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी तेहरीम अहमद याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यास मयत घोषित करण्यात आले. त्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की, तेहरीम अहमद याचा खून करणेकामी मज्जिद पटेल व अदनान उर्फ कालिया शेख युनूस यांनी संगनमत करून खून केला आहे.(केसीएन)त्यानुसार तनवीर मज्जिद पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, शेख साहिल शेख रशीद, मज्जिद पटेल व अदनान उर्फ कालिया शेख युनूस अशा ६ आरोपींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरु केली आहे.


 

 

Tags: bhusawal-mardar-crime-news
Previous Post

भगवान श्रीकृष्ण एक निःस्वार्थ कर्मयोगी : हभप मोरदे महाराज

Next Post

शेतातील शेडमध्ये नासधूस करून शेतकऱ्याच्या परिवाराला जबर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

शेतातील शेडमध्ये नासधूस करून शेतकऱ्याच्या परिवाराला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon