• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिमुकलीवर अत्याचार करून खून करणारा नराधम ९ दिवसांनी गवसला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2024
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव
0
चिमुकलीवर अत्याचार करून खून करणारा नराधम ९ दिवसांनी गवसला !

तापी नदी परिसरात फिरत असताना भुसावळात पोलिसांनी घेतले शिताफीने ताब्यात

जळगाव / भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा वर्षीय बालिकेवर ३५ वर्षीय संशयित आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ११ जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली होती. या घटनेतील नराधम फरार झाला होता. अखेर ९ दिवसांनी नराधमाला भुसावळ तालुक्यातील तापी नदीच्या परिसरातून दुग्ग्याची देवी मंदिरजवळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने शिताफीने ताब्यात घेतले आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात सदर बालिकेचे आई-वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले होता. बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला होता. संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल (वय ३५, रा. चिंचखेडा) याने सदर मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला . त्यानंतर तिचा निर्घृण खून करून तो पसार झाला होता. सदर घटना ही मंगळवार दि. ११ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती.

या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला होता. जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार नराधम सुभाष भिल याचा शोध सुरु होता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने संयुक्तरित्या भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याला पकडलं. तापी नदीच्या परिसरातून दुग्ग्याची देवी मंदिरजवळ भिल वस्तीत असल्याचे कळताच त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

तेथून त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. तेथून चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले आहे. त्यानंतर रात्री जामनेर पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात येणार आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल पाटील, कमलाकर बागुल, संजय हिवरकर, भुसावळ बाजारपेठचे कर्मचारी उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, रमण सुरळकर, भुसावळ शहरचे राहुल भोई यांनी केली आहे.


 

 

Tags: #crime#jamneratyacharbhusawal policejalgaon lcb
Previous Post

प्राध्यापिकेच्या घरी ३३ हजार रुपयांची चोरी : रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

किरकोळ कारणावरून तरुणावर शस्त्राने वार, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

किरकोळ कारणावरून तरुणावर शस्त्राने वार, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon