• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात महिलेची पर्स हिसकावून भामट्यांचा पोबारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ;- शहरातील सोपान चौकात ४६ वर्षीय महिला घरी पायी जात असताना अज्ञात चोरट्यांनी पर्स हिसकावून पर्समधील रोकडसह सोन्याचे पेंडल आणि मोबाईल असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून महिला वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मीनाक्षी चौधरी (वय 46 रा. पाटील प्लाझा शांती नगर भुसावळ) ह्या रविवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरातील सोपान चौक येथून पायी जात असताना अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर पाठीमागून येऊन विवाहितेच्या हातातील पर्स जबरी हिसकावून पसार झाले. विवाहितेच्या पर्समध्ये साडेचार हजार रुपयांची रोकड, १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, २ हजार रुपयाचा मोबाईल असा एकूण २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मीनाक्षी चौधरी यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गहू करीत आहे.


 

 

Previous Post

जळगावात जुगाराचा डाव उधळला ; ८ जुगाऱ्यांना मुद्देमालासह अटक

Next Post

इंडियन नेव्हीने लक्षद्वीपला पोहोचवला ऑक्सिजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इंडियन नेव्हीने लक्षद्वीपला पोहोचवला ऑक्सिजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon