• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीएचआर घोटाळ्यातील पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी सुनील झंवरच्या नाशिक येथून मुसक्या आवळल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) भाईदास हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी अखेर मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुण्याकडे घेऊन पोलीस पथक रवाना झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या घोटाळ्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहचले आहे याचा उलगडा होणार आहे. दरम्यान पोलिसांचे पथक दहा दिवसापासून झंवरच्या मागावर होते. त्यानंतर रात्रभर सापळा रचल्यानंतर आज सकाळी १०:३० वाजता त्याला अटक करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. सुनील झंवर पोलिसांना गुंगारा देत होता. आधी अहमदाबाद त्यांनतर उज्जेन आणि काल रात्री तो नाशिक येथे पोहचला. नाशिकला पोहोचल्याबरोबर पोलिसांनी घराला सर्व बाजूने घेरून घेतले. झंवरच्या अटकेचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर आज सकाळी १० :३० वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी ज्यावेळी झंवर गॅलरीत आला. त्यावेळी त्याचे फोटो नकळत काढून तोच सुनील झंवर असल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. नाशिक येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक झंवरला पुण्याला घेऊन रवाना झाले आहेत.


 

 

Previous Post

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याला अखेर अटक

Next Post

वडती येथे लसीकरण करतांना वैद्यकीय कर्मचा-यांची मनमानी!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वडती येथे लसीकरण करतांना वैद्यकीय कर्मचा-यांची मनमानी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत
1xbet russia

अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

June 11, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात सराफा दुकानातून ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon