• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2023
in Uncategorized
0

जळगावातील भुसावळ महामार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-भुसावळ रोडवर असलेल्या दूरदर्शन टॉवरनजीक रस्त्यात अचानक कुत्रा आला.त्यात दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र परशुराम वराडे (वय-५५) रा. कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. रवींद्र वराडे हे आपल्या पत्नी प्रतिभा वराडे यांच्यासोबत भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवींद्र वराडे हे दुचाकी (एमएच १९ एएच ६१०४) ने पत्नी प्रतिभा वराडे यांच्यासोबत जळगावकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघाले. रस्त्यातील दूरदर्शन टॉवरनजीक अचानक दुचाकी समोर कुत्रा आल्याने  दुचाकीवरील ताबा सुटला.

या अपघातात पती-पत्नी खाली कोसळले, रवींद्र वराडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचार दरम्यान १३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhishan-jakhamicha-mrutu/
Previous Post

मेरिट प्रमाणपत्र देऊन अर्चना पंजाबी हिचा गौरव

Next Post

विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला गंडविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला गंडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon