• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नगरसेवकांनी वृक्षारोपणासह “एक दिवस सायकल” हा उपक्रम राबवावा : आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नगरसेवकांनी वृक्षारोपणासह “एक दिवस सायकल” हा उपक्रम राबवावा : आ. राजूमामा भोळे

‘बहिणाबाई महोत्सवात’ नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव; रविकिरण महाराजांची कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

जळगाव (प्रतिनिधी) : नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन आहे. त्यांनी आगामी काळामध्ये आपल्या प्रभागांमध्ये वृक्षारोपणाची मोठी जबाबदारी घेऊन पर्यावरणाला हातभार लावावा. तसेच आठवड्यातून एकदा इंधन बचत करून सायकलीचा वापर करावा असे आवाहन शहराचे लाडके आ. राजूमामा भोळे यांनी केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-27-at-12.17.29.mp4

भरारी बहुउद्देशीय संस्था आणि क्रेडाई, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या सोमवारी झालेल्या सत्रात जळगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा जंगी सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या होनाजी चव्हाण, सागर वाघ, चंद्रकांत सोनवणे, मनोज भंडारकर आणि भिका न्याहाळदे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणारे उज्वल बेंडवाल आणि विकी सोनार यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश भोळे (राजूमामा), पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अनिस शहा, रजनीकांत कोठारी, दीपक सूर्यवंशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-27-at-12.15.29.mp4

प्रसंगी शहरातील ७५ प्रभागातून निवडून आलेल्या व बिनविरोध झालेल्या नगरसेवकांचा आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागांमध्ये विकासाची जबाबदारी खांद्यावर घेऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून आ. राजूमामा भोळे यांनी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेवर भर देण्याचे सांगितले.

सायंकाळी शेवटच्या सत्रात दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी मानवी स्वभावावर भाष्य केले. “कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करू नका, कारण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

आज, २७ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तर रात्री ९ वाजता शशिकांत सरवदे व सहकारी ‘लावणी महाराष्ट्राची’ हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी या सांगता सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

 

Previous Post

जळगाव मनपा : ‘प्रथम नागरिक’पद राहणार प्रभाग ७ किंवा १२ कडे, ऐनवेळी होणार नाव जाहीर

Next Post

जळगावात बंद घर फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात बंद घर फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बंद घर फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon