• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झाडावर दुचाकी आदळल्याने शिरसोलीजवळ पोलिसाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 5, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कर्तव्य आटोपून नगर जिल्ह्यातील शिर्डीहून दुचाकीने घरी परतणाऱ्या पोलिसाचा झाडावर दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी ५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली रोडवर एम एच १९ हॉटेल जवळ घडली. यात आणखी एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सागर रमजान तडवी (वय-३०) रा. हंबर्डी ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ असे मयताचे नाव आहे. ते रामानंदनगर पोलिस ठाण्याला अगोदर कार्यरत होते. त्यानंतर ते मुख्यालयात नोकरीला होते. जळगावात ते आईसोबत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्याची शिर्डी येथील देवस्थानाला बंदोबस्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दर आठवड्याला जळगाव येथे आईला भेटण्यासाठी येत होते. काल शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस कर्मचारी संतोष बोरसे यांच्यासह सागर तडवी दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले होते. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रस्त्यावरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळ हॉटेल एम एच १९ समोर अज्ञात वाहनाने सागर तडवीची दुचाकी (एम.एच. १९ डी.एल.५३७०) ही झाडाला आदळल्याने सागर तडवी याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला पोलिस कर्मचारी संतोष बोरसे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर मयत सागर तडवी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान पोलीस मित्र परिवार आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. तसेच हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नातेवाईकांकडूनव्यक्त होत आहे.

मयत सागर तडवी याचा २२ नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपास पीएसआय रामकृष्ण पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५५ रूग्ण बाधित आढळले

Next Post

मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 594 अर्ज निकाली 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 594 अर्ज निकाली 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon