• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भरधाव कारने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू

जळगाव शहरातील रेमंड चौकातील घटना  

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रेमंड चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने पायी जात असलेल्या तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना तरूणाचा सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुषण पवनकुमार जैन (वय ३४ रा. शिवराम नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. भुषण जैन हा तरूण आपल्या आई पवनाबाई यांच्यासोबत शिवराम नगरात वास्तव्याला होता. तो मुंबईत खासगी नोकरीला होता.  तरूणाच्या पश्चात आई आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. काही दिवसांपासून भूषण हा घरी जळगावात आलेला होता. रविवारी १० मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास  रेमंड चौफुलीवरून तो पायी जात असतांना त्याला अज्ञात कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhardhav-kar-dhadk-ek-thar/
Previous Post

जागतिक महिला दिनानिमीत्‍त ५५ महिलांची मोफत हिमोग्लोबिन व रक्‍तगट तपासणी

Next Post

कन्नड घाट बस अपघातातील प्रवाशांच्या जेवणाची आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून व्यवस्था

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कन्नड घाट बस अपघातातील प्रवाशांच्या जेवणाची आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून व्यवस्था

कन्नड घाट बस अपघातातील प्रवाशांच्या जेवणाची आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon