• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव दुचाकी झाडावर धडकली, विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भरधाव दुचाकी झाडावर धडकली, विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

जळगावच्या बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : बाहेरून काम आटोपून खोलीकडे परत जात असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात भरधाव दुचाकी झाडाला धडकून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (केसीएन) गुरुवारी दि. २३ मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नीरज लीलाधर भामरे (वय २३, रा. मोराणे प्र. न. ता. जि. धुळे, ह. मु. स्टाफ क्वार्टर, उमवी नगर, कबचौ उमविद्यापीठ परिसर ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील लीलाधर असून ते विद्यापीठाचेच कर्मचारी आहे. नीरजची आई, बहीण, मावशी हे काही वर्षांपूर्वी नाशिकवरून परतताना झालेल्या कार अपघातात मयत झाले आहेत. (केसीएन) नीरज हा विद्यापीठात बी. टेक च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

नीरज हा गुरुवारी दि. २३ रोजी विद्यापीठाबाहेर दुपारी काही कामानिमित्त गेलेला होता. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या गेट मधून आत शिरल्यावर काही अंतरावर त्याची भरधाव दुचाकी हि एका झाडाला जोरदार धडकली. या धडकेत त्याच्या चेहऱ्याला, डोक्याला गंभीर मार लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. (केसीएन) शुक्रवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांना शोक अनावर झालेला होता. याप्रकरणी याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कारमधील चौघांची गुंडगिरी, दोघं तरुणांना लाकडी दांड्याने मारहाण

Next Post

किशोर सोनवणे खून प्रकरणी मुख्य् संशयितासह दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किशोर सोनवणे खून प्रकरणी मुख्य् संशयितासह दोघांना अटक

किशोर सोनवणे खून प्रकरणी मुख्य् संशयितासह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon