• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या रूपाने सुशिक्षित चेहरा ? 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या रूपाने सुशिक्षित चेहरा ? 

रावेर लोकसभेसाठी तयारी पूर्ण 
जळगाव (प्रतिनिधी) :- पुढील महिन्यात कोणत्याही तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी जोरदार सुरु आहे. आता डॉ. केतकी पाटील यांचा बुधवारी भाजपात पक्षप्रवेश सोहळा असून त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपकडून डॉ. केतकी यांच्या रूपाने सुशिक्षित चेहरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
डॉ. केतकी पाटील यांनी रावेर मतदारसंघात सर्वत्र दौरे सुरु केले असून जनतेशी गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच, मतदारसंघाचा सविस्तर भौगोलिक व सर्वांगीण अभ्यास करीत असून “दिल्ली” जाण्याकरिता त्यांच्यासाठी पोषक वातावरण देखील तयार झाले आहे. रावेर लोकसभामध्ये डॉ. केतकी पाटील यांचे पिता डॉ. उल्हास पाटील यांचा जनसंपर्क दांडगा असून  त्याचा फायदा होणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील २०० पेक्षा अधिक गावांमध्ये केतकी पाटील यांनी भेटी दिल्या आहे. गावागावात जाऊन लोकांकडून माहीती जाणून घेताहेत. लोकसभेसाठी डॉ. केतकी यांना विविध समाजांकडून तसेच सामाजिक संघटनेकडून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, शिवसेना  शिंदे गटाकडूनदेखील त्यांना सहकार्य मिळण्याची मोठी शक्यता आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhajpakadun-ketki-patil/
Previous Post

रावेरला दगडफेक, १४ संशयित आरोपींना अटक

Next Post

भाजपप्रवेश चर्चा केतकीची, आम्हाला का निलंबन केले ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपप्रवेश चर्चा केतकीची, आम्हाला का निलंबन केले ?

भाजपप्रवेश चर्चा केतकीची, आम्हाला का निलंबन केले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

July 27, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
Uncategorized

पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon