• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार, ४७ प्रवासी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार, ४७ प्रवासी जखमी

एरंडोल तालुक्यात कासोदा मार्गावर घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची भडगावहून कासोदा मार्गे एरंडोल जाणारी बस (एमएच २० बीएल ३४०२) क्रमांकाची नाल्यात पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत एका वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेबद्दल एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/08/WhatsApp-Video-2025-08-01-at-18.11.33.mp4

गुलाब तुळशीराम माळी (वय ६५, रा. सतीचे वडगाव ता. भडगाव) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, मुलगी यांचेसह राहत होते. खाजगी ठिकाणी पहारेकरी म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)काही कामानिमित्त ते एरंडोलकडे बसने निघाले होते. बस अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल येथील शासकीय रुग्णालय व जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याव्यतिरिक्त, ३५ किरकोळ जखमींवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत.(केसीएन)जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एरंडोल-कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एरंडोल पोलीस पुढील तपास करत आहेत.

जखमींची नावे
नौशादबी ऐरोज शेख (वय ५०), शमशाद मिर्झा (वय ६०), वैशाली धनश्री मराठे (वय २६,सर्व रा. भडगाव) फरीदबी शेख जबीर कुरेशी (वय ५०), शाहिनबी शेख फिरोज कुरेशी (वय ३५), मुसीरखान समशेर खान (वय ७५), शुभम राजेंद्र पाटील (वय २४), हुसेनबी मोशीरखान (वय ६८), गोविंदा चुडामन सोनवणे (वय ३४), पुरुषोत्तम तुकाराम महाजन (वय २०), आलीयाबी सलीम मणियार (वय १७ सर्व रा. कासोदा ता. एरंडोल), जिजाबाई आनंदा जाधव (वय ६५),(केसीएन),दगुबाई आप्पाजी जाधव (वय ६०), जिजाबाई विठ्ठल पाटील (वय ५५), कोमलबाई भिमराव पाटील (वय ७०), सुरेखा राजेंद्र जाधव (वय ३५, सर्व रा. सावरगाव), गंगाबाई एन. चौधरी (वय ५५, रा. धरणगाव) अनुसयाबाई दत्तू बडगुजर (वय ६५, रा. पिंपळखेडा), रत्‍नाबाई रतिलाल धनगर (वय ५०, रा. चांदसणी), लताबाई शांताराम पाटील (वय ६०), शांताबाई रामदास पाटील (वय ६५), शांताराम रामदास पाटील (वय ६५), अहिल्या दशरथ पाटील (वय ६५), अनिता समाधान पाटील (वय २०), दिपाली दिलीप पाटील (वय ४०, सर्व रा. आडगाव ता. एरंडोल), नेहरू बाबुलाल पाटील (वय ५५, रा. भोलगाव), सखुबाई विलास गोसावी (वय ५० रा. भातखेडा), अमोल आबासाहेब पाटील (वय २५ रा. पासर्डी, ता. भडगाव), उन्नती धनसिंग पाटील (वय १७) मनोज महादू पाटील (वय १८), उषाबाई रमेश पाटील (वय ५५), शोभाबाई रमेश पाटील (वय ५५), मनीषा सोमसिंग पाटील (वय १८), रोशनी प्रवीण पाटील (वय १८, सर्व रा. खडकी ता. एरंडोल), आनंदा महादू पाटील (वय ६५, रा. निपाणी ता. एरंडोल),(केसीएन)काळुबाई धनसिंग पाटील (वय ६२, विरावली ता. यावल), मेहमूद मनियार (वय १७, रा. बोरनार), सुभाष विठ्ठल पाटील (वय ६५, रा. पाचोरा), अनिता समाधान पाटील (वय २५), समाधान कैलास पाटील (वय ३५), उत्कर्ष समाधान पाटील (वय साडेचार वर्ष, सर्व रा. वडगाव बुद्रुक ता. भडगाव), ऋषिकेश शरद पाटील (वय १७, रा. एरंडोल), वैशाली ज्ञानेश्वर मराठे (वय २६, रा. भडगाव) विद्या पंडित पाटील (वय १८), तुळजाबाई रामदास पाटील (वय ५५, रा. खडकी ता. एरंडोल) यांच्यासह कल्पना पाटील, निर्मलाबाई सोनवणे (वय ६५, रा. भडगाव) हे जखमी झाले आहेत.


 

 

Tags: ४७ प्रवासी जखमीerondol accident newsभडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार
Previous Post

महसूल दिनानिमित्त २३ घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय जागेचे वाटप

Next Post

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची यशस्वी अंमलबजावणी : जुलै महिन्यात ९३ कोटी ५५ लाखांचे कर्जवाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची यशस्वी अंमलबजावणी : जुलै महिन्यात ९३ कोटी ५५ लाखांचे कर्जवाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon