• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक : झोपेत असणाऱ्या लहान भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धक्कादायक : झोपेत असणाऱ्या लहान भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या !

भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील घटना ; सलग दुसऱ्या हत्येने जिल्हा हादरला !

भडगाव (प्रतिनिधी ) ;- खळ्यात असणाऱ्या मोकळ्या जागेत झोपलेल्या लहान भावावर झोपेतच कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याला संपविल्याची धक्कदायक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे आज सकाळी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे . विठ्ठल आनंदा पाटील (वय ५० ) असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे .

सलग खुनाच्या दुसऱ्या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. एरंडोल तालुक्यातीलसावदे गावात शनिवारी मध्यरात्री मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात शिंगाडे घालून हत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला असतांना आज सोमवार १२ रोजी या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार भडगाव तालुक्यात घडल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, भडगाव तालुक्यातील पिचर्डे विठ्ठल आनंदा पाटील हे हे रात्री खळयातील मोकळया जागेत झोपलेले असताना त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याने आपल्या लहान भावाची हत्या केल्यानंतर गुपचूप घरी जाऊन झोपला . सकाळी मयताच्या लहान भाऊ खळयात गेल्यावर त्यांना विठ्ठल आनंदा पाटील मृतव्यवस्थेत आढळले असता त्यांनी लागलीच पोलिस पाटलांना ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला कळवले व त्यानंतर भडगाव पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केल्यानंतर मोठया भावावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने हत्येची कबुली दिली.

भडगाव पोलिसांनी रुग्णवाहीकेसह घटनेस्थळी धाव घेत हत्या प्रकरणात वापरलेले हत्यार व आरोपीस देखील ताब्यात घेतले असून, मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला . , यावेळी पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख ,पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय डोमाळे यांच्या मार्ग दर्शनाखाली भडगाव पोलीस करीत आहेत.दरम्यान मयत विठ्ठल आनंदा पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonbhadgaon
Previous Post

दोन गावठी कट्ट्यांसह काडतूस जप्त : तिघा आरोपींना अटक

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण, भुसावळात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण, भुसावळात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon