• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

एक द्वितीयांश सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले. भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली.

अनुसूचीत जातीमध्ये घुसर्डी खुर्द (महिला), मांडकी (महिला), भातखंडे बु., जुवाडी (महिला), आमडदे, पिंपळगांव बु. यांचा तर अनुसूचीत जमाती प्रवर्गासाठी पिंप्रीहाट (महिला), कजगांव (महिला), लोण प्र.ब., मळगाव (महिला), महिंदळे (महिला), शिवणी, शिदी, गुढे यांचा समावेश आहे.(केजीएन)नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये गिरड (महिला), पिचर्डे, अंजनविहीरे, वडगांव बु (महिला), अंतुली बु, वडजी (महिला), खेडगांव खुर्द, वाडे (महिला), कोळगांव, बात्सर (महिला) या गावांचा समावेश आहे.

सर्वसाधारण (खुला)ग्रामपंचायतींमध्ये पथराड (महिला), बाळद खुर्द, लोण प्र.ऊ. (महिला), पळासखेडे (महिला), भोरटेक बु, वाक (महिला), आडळसे (महिला), सावदे, बोरनार (महिला), आंचळगांव निभोरा, पासडी (महिला), वडगांव नालबंदी, गोंडगांव (महिला), वरखेड (महिला), वलवाडी बु., कनाशी, बांबरुड प्र.ऊ, बोदडे, तांदुळवाडी (महिला), भट्टगाव, बांबरूड प्र.ब., पांढरद (महिला), पिंपरखेड (महिला), कोठली (महिला) आदींची आरक्षण सोडत आज भडगाव येथे काढण्यात आलेली आहे. यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे तहसीलदार शितल सोलाट, नायब तहसीलदार रमेश देवकर, नायब तहसीलदार सोनवणे ,गटविकास अधिकारी के.बी.अंजने, महसूल लिपिक महादू कोळी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
Previous Post

जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Next Post

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon