• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाउंडेशन अंतर्गत व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे  करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. चित्रा मृधा, डॉ. अनुराग मेहता, डॉ. आशीष पाटील आणि डॉ. प्रज्ञा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. योगिता बावसकर (सहाय्यक प्राध्यापक, शासकिय महाविद्यालय जळगाव), डॉ. सचिन नरवडे (सहाय्यक प्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव), डॉ. मिलिंद कांबळे (सहप्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव) आणि डॉ. किरण मेंधे (सहप्राध्यापक, व्हीएसपीएम फिजिओथेरपी महाविद्यालय, नागपूर) इ मान्यवर उपस्थीत होते. या कार्यशाळेत संशोधनाची मूलभूत तत्त्वे, डेटा संकलन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण तसेच वैज्ञानिक लेखन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी चर्चासत्रे व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ज्ञान आत्मसात करतांना आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. ही कार्यशाळा डॉ. प्रज्ञा शिंदे व डॉ. दिव्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत पदव्युत्तर  विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर कार्यशाळा  डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी जळगाव येथे पार पडली. या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले असून यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाबाबतची जिज्ञासा व कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला व सहभागींस त्यांच्या शैक्षणिक व क्लिनिकल कार्यात संशोधन पद्धतींचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

April 7, 2026
बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम
1xbet russia

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

April 7, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

April 7, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

April 7, 2026
बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

April 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!