• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील घटना

चोपडा (जळगाव):- तालुक्यातील धानोरा येथे चहाच्या टपरीवर झालेल्या वादाचा राग मनात धरून एका २२ वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश गुलाब सोनवणे (वय २२, रा. कोळीवाडा, धनेोरा) आणि आरोपींमध्ये ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास ‘शिवतांडव टी हाऊस’ येथे किरकोळ वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, त्याच रात्री २१:३० वाजेच्या सुमारास धानोरा चौकातील सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी गणेशला गाठले. यावेळी मुख्य संशयित आरोपी गणेश हिम्मत कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव) याने आपल्या जवळील चॉपरने गणेश सोनवणे याच्या पोटावर, डाव्या कोपरावर आणि पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गणेश हिम्मत कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव), जितेंद्र तायडे, गोपीचंद कोळी, भूषण लोटू कोळी, गौरव कोळी, वैभव भोई (आरोपी २ ते ६ सर्व रा. धानोरा, ता. चोपडा) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तात्यासाहेब वाघ यांनी तातडीने तपास चक्र फिरवली. ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री २३:४३ वाजता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.


 

 

Tags: #aadavad crime news #chopda #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

Next Post

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon