• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

४०० प्रतिनिधींचा प्रत्यक्ष तर २०० जणांचा ऑनलाईन सहभाग

जळगाव (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बहु विद्याशाखीय विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला डॉक्टर, विद्यार्थी व तज्ज्ञांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्टुडंट कौन्सिलतर्फे आयोजित या सीएमई कार्यशाळेत सुमारे ४०० प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला, तर २०० जणांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला.
या कार्यशाळेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष  डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस.आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, एमएमसी निरीक्षक डॉ. दिलीप ढेकळे, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रय्या कांते, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत गुडेट्टी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात बहु विद्याशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये विविध शाखांतील डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून त्यामुळे रुग्णांना अधिक परिणामकारक व अचूक उपचार मिळू शकतात, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांमधून नव्या संशोधनाची माहिती घेऊन आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, असेही त्यांनी नमूद केले.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
कार्यशाळेत विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना रुग्णसेवेत बहुविद्याशाखीय समन्वयाचे महत्त्व, आधुनिक निदान पद्धती, उपचारातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, तसेच वैद्यकीय संशोधनाची दिशा याविषयी सविस्तर माहिती दिली. उपस्थित तज्ज्ञांनी आपल्या सादरीकरणातून जटिल आजारांवरील विविध क्षेत्रातील उपचार पध्दती करताना विविध विभागांतील डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज स्पष्ट केली. त्यामुळे रुग्णांना अधिक प्रभावी उपचार मिळतात आणि उपचार प्रक्रियेत अचूकता वाढते, असे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यशाळेमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि तरुण डॉक्टरांना नवीन वैद्यकीय संशोधन, तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींची माहिती मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना अशा कार्यशाळा भविष्यातही आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत गुडेट्टी, स्टुडंट कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

Next Post

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon