• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेळण्याच्या नावाखाली घराबाहेर पडलेली दोन मुले पोलिसांच्या सतर्कतेने कुटुंबियांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
जळगाव पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द ; रविवारी लेखी परीक्षा

जामनेर तालुक्यातील वडगाव टीघ्रे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या ११ आणि १२ वर्षीय दोन लहान मुलांना जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची घटना जामनेर तालुक्यातील वडगाव टीघ्रे येथे घडली .


याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि , वडगाव टीघ्रे येथे राहणाऱ्या जिजाबाई प्रकाश ठाकरे वय ४० यांचा मुलगा नाना प्रकाश ठाकरे वय ११ आणि त्यांच्या पुतणीचा मुलगा हेमंत हिरामण पवार वय १२ हे दोघे घराच्या बाहेर ९ जुलै रोजी खेळण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून न आल्याने त्यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जिजाबाई ठाकरे यांनी ११ रोजी दिली होती . त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हि दोन्ही मुले कुणालाही न सांगता सहज म्हणून हेमंत पवार याच्या मावशीकडे आंबेवडगाव येथे बसने गेले होते. तेथे हेमंत हा मावशीकडे थांबला तर नाना ठाकरे हा धुळे जिल्ह्यातील मुकटी येथे त्याची आई जिजाबाई ह्या पूर्वी ज्यांच्याकडे कामाला होत्या त्यांच्याकडे गेला होता . त्यांनी फोन करून याची माहिती जिजाबाई ठाकरे यांना दिली .पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांच्यासह हवालदार राजेश वराडे आणि कॉ श्री. लहासे यांनी दोन्ही मुलांचा शोध लावून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले . याबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: #crime#jamner
Previous Post

शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Next Post

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १००% मतदान : १ तासांनी कळणार कोणता उमेदवार झाला पराभूत ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी अधिसूचना होणार जारी ; १२ जुलै रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १००% मतदान : १ तासांनी कळणार कोणता उमेदवार झाला पराभूत ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

July 6, 2026
स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप
1xbet russia

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

July 6, 2026
स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon