• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महसूल कर्मचारी जगदीश पाटील यांनी मित्रांसह दिला गोर- गरिबांना मदतीचा हात

गरीब कुटुंबाना किराणा मालासह इतर खाद्य पदार्थचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in Uncategorized
0

पारोळा / अंमळनेर (प्रतिनिधी )– कोरोना रोगाच्या महामारीमुळे रोजगार बुडालेल्या अमळनेर शहरातील झोपडपट्टी भागातील तब्बल ५० कुटुंबांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले.युवकमित्र परिवार या आर.के.नगर भागातील झोपडपट्टी, धुळे रोड, तसेच मुंदडा नगर ड्रीम सिटी तसेच मंगरूळ एम आय डी सी मध्ये कामा निमित्त पर राज्यामधून आलेले आदिवासी व पावरे बांधव यांना अशा विविध भागात पन्नास गरीब कुटुंबाना किमान १० ते १५ दिवस पुरेल एवढे किराणा माल व रोज लागणारे साहित्य वाटप करण्यात आले.
आर के नगर युवकमित्र परिवाराचे जगदीश पाटील (महसूल विभाग पारोळा)यांच्या सह त्यांच्या मित्र परिवार योगेश सुर्यवंशी प्रवीण महाजन, शुभम प्रदीप पाटील, देवेंद्र पवार, सुनील शर्मा, चिन्मय पाटील निलेश पाटील योगेश पाटील जयेश पाटील, या युवकांनी एकत्र येत गरीब व गरजू कुटुंबाच्या झोपड्या शोधून त्यांना खाद्यतेल,तूरडाळ तांदूळ, मिरची पावडर, हळद पावडर ,बिस्किटे, मुरमुरे फरसाण असे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी रोजगार बुडालेल्या कुटुंबावर तसेच खास करून लहान मुलं व महिला यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन येत होते.
कोरोना महामारीमुळे तब्बल महिनाभर संपूर्ण भारत देश बंद आहे. त्यामुळे मोलमजुरी करण्याऱ्या कुटुंबाचा रोजगार बुडालेला आहे. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने किमान १० दिवस पुरेल एवढा किराणा माल वाटप केले. माणुसकीचे दर्शन दाखवत गरिबांना मदतीचा हात देण्याऱ्या पारोळा महसूलचे कर्तव्यदक्ष कर्मचारी जगदीश पाटील(पप्पू दादा)यांच्या सह योगेश सुर्यवंशी, शुभम पाटील, देवेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण आर.के.नगर युवकमित्र परिवाराचे सर्वत्र अभिनंदन व करत असलेल्या कामाबद्दल पारोळा /अंमळनेर परिसरात कौतुक करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

पंतप्रधान मोदी लॉकडाऊन दरम्यान काय करतात

Next Post

पुण्यात नव्याने आणखी एक करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात नव्याने आणखी एक करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon