• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातून ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील जे.के. जिनिंगमध्ये चोरट्यांनी उभ्या सहा ट्रकच्या कॅबिनमधून वायरी तोडून बॅटर्‍या लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. महिनाभरापासून चोरट्यांचा उच्छाद सुरु असून सात ते आठ बॅटर्‍या लंपास झाल्या आहेत. चोरीनंतर नवीन बॅटरी बसविताच चोरटे नवीन बॅटरी चोरुन नेत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ट्रकचालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मालधक्का परिसरात उतरणार्‍या मालाची वाहतूक करण्याचे काम ट्रकचालक करीत असतात. काम आटोपल्यावर रात्री ट्रकचालक त्यांचे ट्रक हे रेल्वे पूलाजवळ असलेल्या जे.के.जिनिंगमध्ये उभे करत असतात. गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जे.के. जिनिंगच्या मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे हबिब रेहमान पटेल, लक्ष्मण महादेव पोळ, दिलीप विठ्ठल चौधरी तिघे रा. शिवाजीनगर यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे एम.एच.22 1764 , एम.एच. 19 3825, एम.एच. 19 झेड 6716, एम.एच. 19 झेड 2017, एम.एच. 19 झेड 1722 , 04 जी.सी. 2523, एम.एच. 04 एच. 9520, एम.एच.04 4632, एम.एच 19 झेड 5457, एम.एच. 19 झेड 3322 व एमडब्लूडी 7271, एम.एच.19 3004 या क्रमांकाचे उभे केले होते. शुक्रवारी सकाळी संबंधित ट्रकचे मालक मालवाहतुकीसाठी ट्रक घेण्यासाठी गेले असता, याठिकाणी हबिब पटेल यांच्या ट्रकसह लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी यांच्या ट्रकच्या कॅबिनचा दरवाजा तोडून ट्रकमधील बॅटर्‍या लांबविल्याचे समोर आले.

जे. के. जिनिंगमध्ये मध्ये वॉचमन आहे. या वॉचमनला आवाज आल्याने ते बाहेर आले. तीन ते चार जणांना त्यांनी आवाजही दिला. मात्र संबधितांनी वॉचमनला दगड फेकून मारले. यानंतर संबंधितांनी बॅटर लांबविल्यानंतर त्यातील पाणी फेकून दिले. व बॅटर्‍या घेवून पोबारा झाले. जे.के.जिनिंगच्या समोरील बाजूस एक पानटपरी आहे. या बाजूने भिंतीवरुन चोरटे आले. व याठिकाणाहूनच दुचाकीवरुन चोरटे परतल्याचा अंदाज ट्रकचालकांनी व्यक्त केला आहे. तसेच तीन ते चार जणांना रात्रीच्या वेळीच दुचाकीवरुन जातांना येथील नागरिकांनी बघितल्याचे ट्रकचालक म्हणाले.

गेल्या 20 दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल अशोक परदेशी यांच्यासह मंजूर शेख यांच्या ट्रकमधून अशा एकूण तीन बॅटर्‍या चोरट्यांनी लांबविल्या होत्या. बॅटरी चोरी झाल्यानंतर मंजूर शेख यांनी नवीन बॅटरी बसविली. ही नवीन बॅटरीही चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी तक्रारीसाठी स्वप्निल परदेशी, यांच्यासह हबिब पटेल, लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी व इतर ट्रकचालकांनी शहर पोलीस स्टेशन ठाणे गाठले. संबंधित प्रकाराबाबत तक्रार दिली.


 

 

Previous Post

यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू

Next Post

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon