• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसस्थानकात चोरी करणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अमळनेर येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील बसस्थानकात एका प्रवाशाच्या खिशात हात घालून पैसे काढत असताना एका चोरट्या महिलेस रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्यासह चौघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव सोनू बिहाडे (रा. प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, धुळे) हे ११ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद (हिंगोणे) येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत होते.  एका संशयीत महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बिऱ्हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने हात झटकून पळ काढला. त्यावेळी बसस्थानकावरील लोकांनी तिला पकडले.

पोलीस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत, निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली.  तिने तिचे नाव संगीताबाई विष्णू लोंढे, (वय ४५, रा. इंदिरानगर, चाळीसगाव) असे सांगितले. बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाईसह अज्ञात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policehttps://kesariraj.com/bassthankat-chori-karnaryas-atk/
Previous Post

जळगावच्या पिंप्राळा भागात घरफोडी करणाऱ्या संशयित चोरट्यांना अटक

Next Post

रिक्षा-कार भीषण अपघातात तरुण विवाहिता ठार, दोन गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षा-कार भीषण अपघातात तरुण विवाहिता ठार, दोन गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon