• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बसस्थानकात मोबाईल चोरणारा संशयित दोन तासात अटक  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) :- बसमधे चढणा-या प्रवाशाच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल मोबाईल शिताफीने चोरणा-या गुन्हेगारास जिल्हापेठ पोलिसांनी तेवढ्याच शिताफीने दोन तासात अटक  केली आहे. त्याच्या कब्जातून सत्तर हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. फैजल उर्फ मोगॅंबो ईब्राहीम तांबोळी (रा. हीरापुर झांझर मंदीराच्या मागे, गल्ली नं. 1 मालेगाव जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंजाब राज्यातील रहिवासी विशाल विजय चढ्ढा हे धुळे येथे जाण्यासाठी जळगाव बस स्थानकात आले  होते. धुळे येथे जाण्यासाठी बसमधे चढत असतांना फैजल उर्फ मोगॅंबो याने त्यांच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल चोरला होता. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध  पथकाचे कर्मचारी कामाला लागले होते. दरम्यान एक संशयीत इसम  बस स्थानक परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पो.कॉ. मिलींद सोनवणे, रविंद्र साबळे यांना मिळाली. त्यांनी पो.नि. जायसवाल यांना दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे, चालक प्रमोद पाटील आदींनी त्याचा शोध  सुरु केला.

आपल्या मागावर पोलिस असल्याचे समजताच संशयीत फैजल उर्फ मोगॅंबो हा पलायन करु  लागला. त्याचा पाठलाग करत  त्याला स्वातंत्र्य चौकात पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. तो मालेगाव छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील कुविख्यात आरोपी असल्याची माहीती चौकशीत पुढे आली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bassthanak-mobile-chorana-atk/
Previous Post

जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Next Post

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025
बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!