• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव बसने दुचाकीला दिली जोरदार धडक : वृद्ध ठार, तरुण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना

कजगाव ता.भडगाव (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील कजगाव येथे भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत साठ वर्षीय वृद्ध ठार झाला असून तरुण मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

कजगाव येथील पारोळा चौफुलीवर नेहमी रहदारी सुरु असते. शनिवारी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या पुणे-एरंडोल हि एस. टी. महामंडळाची बस व दुचाकीचा   भीषण अपघात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. यात दुचाकीस्वार असलेल्या साठ वर्षीय वृद्धांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तरुणालाही गंभीर दुखापत झाली आहे. निंबा भिवसन कोळी (वय ६० वर्ष, रा. गुढे ता. भडगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. तर  प्रसाद रवींद्र चौधरी (वय १६ वर्ष, रा. पिलखोड ता. चाळीसगांव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हे दोघे दुचाकीवर नंबर (एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८) ने गोंडगावकडून कजगावकडे जात होते.

त्यांना पुणे-एरंडोल ह्या कजगावकडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस क्रमांक (एम.एच .२० बी.एल.२६५२) ह्या वाहनाची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातातील तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/basne-duchiakila-jordar-dhadk/
Previous Post

आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाचा पाठींबा

Next Post

जळगावात जागतिक लकवा दिनानिमित्त ॲक्साॅन ब्रेन हॉस्पिटल येथे आज शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात जागतिक लकवा दिनानिमित्त ॲक्साॅन ब्रेन हॉस्पिटल येथे आज शिबिर

जळगावात जागतिक लकवा दिनानिमित्त ॲक्साॅन ब्रेन हॉस्पिटल येथे आज शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon