• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल आणि जीटीटी फॉउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत दोन दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
१ व २ जून २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य विशाखा गणविर, प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॉर्पोरेट ट्रेनर व लीडरशिप कोच अक्षय भालेराव इ मान्यवरासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थीत होते. अक्षय भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी, संघभावना, व्यावसायिक शिष्टाचार तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आधुनिक व्यावसायिक जगातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली.कार्यक्रमात आकर्षक सादरीकरणे, प्रात्यक्षिक उपक्रम, गटचर्चा, भूमिकानाट्य रोल प्ले तसेच विविध कौशल्यवर्धक कृतींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी सत्रे अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणातून मिळालेली व्यावहारिक कौशल्ये त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच भविष्यातील व्यावसायिक जीवनातही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल तसेच जीटीटी फॉउंडेशन यांनी सहकार्य केले.समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मिळालेली कौशल्ये वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

Next Post

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण
1xbet russia

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

June 2, 2026
उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!