• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात बारदान विक्रीच्या बहाण्याने व्यापाऱ्याची ६ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

डीएसपी चौकातील घटना,  रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील डीएसपी चौकात बारदान विक्रीच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जळगाव शहरातील प्रजापत नगर (शनीपेठ) भागातील रहिवासी आणि व्यावसायिक प्रकाश श्रीराम प्रजापत (वय ५०) यांना संशयित आरोपी रविंद्र तायडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी बारदाना विक्रीचा व्यवहार करण्याचे आमिष दाखवले. हा व्यवहार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५.३० वाजेच्या दरम्यान डीएसपी चौकातील सार्वजनिक ठिकाणी झाला. आरोपींनी फिर्यादी प्रजापत यांच्याकडून एकूण ६ लाख रुपये घेतले.

यात ५०० रुपयांच्या नोटांची २ बंडल (१ लाख रुपये) आणि २०० रुपयांच्या नोटांची ५ बंडल (५ लाख रुपये) असा समावेश होता. रक्कम घेऊनही बारदान न देता संशयितांनी प्रजापत यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश प्रजापत यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी रविंद्र तायडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaonbardan vikri bahana 6 lakh fasvnuk
Previous Post

आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक

Next Post

अमळनेरच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

अमळनेरच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon