• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावसह जिल्ह्यात लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे ढोल ताशांच्या गजरात आगमन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) कोरोनाच्या महामारीच्या काळानंतर प्रथमच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. आज सकाळपासूनच जळगाव शहरातील घरगुती ,गणेशमंडळांचे गणपती घेण्यासाठी ठिकठकाणी गर्दी झाली होती. जळगावातील टॉवर चौक,अजिंठा चौफुली सुभाष चौक परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते . घरगुती गणपती सजावटीसाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य ,फळे, हार फुल आदी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते . सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत गणपतींची प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त असल्याने अनेकांनी आपल्या ऑफिस , कार्यालय व घरांमध्ये आकर्षक सुबक अशा गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली . दुपारपर्यंत सर्वत्र गणपती बापाच्या आगमनाच्या , स्वागताचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता . अबालवृद्ध, महिला यांची रेलचे बाजार परिसरात दिसून आली. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले .


 

 

Tags: #ganpati #bappa #jalgaon #jallosh
Previous Post

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा ; रणवीरसिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता

Next Post

अवघ्या १०० रुपयांसाठी युवकाची गळा चिरून हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवघ्या १०० रुपयांसाठी युवकाची गळा चिरून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon