• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस दल वर्धापनदिनानिमित्त बॅंड पथकाचे खास सादरीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हा पोलीस दलाकडून बॅंड पथकाचे खास सादरीकरण ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले .

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्त आज शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळच्या गांधी उद्यानात पोलीस बँड पथकाने वाद्यांचे खास सादरीकरण केले.

 

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक श्रीमती रजनी महाजन, आशा तळेले ,मधुकर झाम्बरे, उमेश पाटील पोलीस उप अधीक्षक ( होम ) ससे ,पो.नि. बाबासाहेब ठोंबे, पो.नि. रामदास वाकोडे, पो.नि. लीलाधर कांदे, पो.नि. सुरेश शिंदे, पो.नि.बळीराम हिरे, पो.नि. कुंभार, पो.नि. ठाकुरवाड, पो.नि. कुंभार, रा पो.नि.सोनवणे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

शेतीच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Next Post

दहिगाव येथे तरूणीची विष प्राशनाने आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहिगाव येथे तरूणीची विष प्राशनाने आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon