• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

जळगाव (प्रतिनिधी):-जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयातील भू-संपादन प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महसूल व न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तथा विशेष भू-संपादन अधिकारी जयश्री चंद्रकांत माळी (वय ४९, रा. जळगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किशोर बाबुराव पाटील (रा. ओमसाई प्लाझा, मोहीडी रोड, जळगाव) व शिवचरण माणिक ठाकरे (रा. पाचोरा तालुका) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, सन २०१५ मध्ये भू-संपादन कायदा १८९४ अंतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या संदर्भ अर्जांच्या प्रक्रियेत आरोपींनी बनावट लेटरहेड, बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर केला. आरोपींनी विशेष भू-संपादन अधिकारी कार्यालयाच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार करून ते जिल्हा न्यायालयात दाखल केल्याचे तपासात समोर आले आहे.

तसेच भू-संपादन संदर्भ क्रमांक ७४ ते ८१/२०१७ तसेच ०५ ते १३/२०२५ या प्रकरणांमध्ये खोट्या नोंदी करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१, २२७, २२८, ३१८(१), ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९ व ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra#jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!