• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जादुटोणाविरोधी, सामाजिक बहिष्कार कायदा देशभर लागू व्हावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जादुटोणाविरोधी, सामाजिक बहिष्कार कायदा देशभर लागू व्हावा

महाराष्ट्र अंनिस करणार केंद्राकडे मागणी ; राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यप्रमाणे पूर्ण देशभर जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा पारित झाला पाहिजे असे मागणे आम्ही नवीन केंद्रीय सरकारकडे करणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराकडे मागणी पत्र पुढील काळामध्ये आम्ही देणार आहोत. तसेच अध्यात्म्याच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीच्या विरोधात प्रबोधन सत्याग्रहाची मोहीम आगामी काळात चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी दिली.

जामनेर येथे जळगाव जिल्ह्याची बैठक रविवार दि. ९ जून रोजी पार पडली. त्याच्यानंतर आयोजित झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. गोराणे बोलत होते. बुवाबाजीच्या नावाखाली चालणारे शोषण आता जादूटोणाविरुद्ध कायदा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात थांबले आहे. तसेच सामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल करणारे जातपंचायतीचे कायदे मोडून काढणारे व त्यावर नियंत्रण आणणारा सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंमल झाला आहे.

युगांडा या देशामध्ये देखील अंनिसकडून प्रारूप घेऊन त्या ठिकाणी कायदा पारित झाला आहे. तसेच कर्नाटक राज्याला देखील अंनिसने प्रारूप दिले आहे. असे असताना मात्र पूर्ण भारत देशामध्ये जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कार हे दोन्ही कायदे नाहीत, याची खंत वाटते. त्यासाठी आता नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आम्ही हे दोन्ही कायदे पारित व्हावे यासाठी मागणी करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक खासदाराकडे आम्ही पत्र देणार असल्याची माहिती डॉ. ठकसेन गोराणे यांनी पत्रकारांना दिली.

राज्यभरात अनेक ठिकाणी अगदी परप्रांतातील देखील बुवा हे महाराष्ट्रात येऊन बुवाबाजी करीत आहेत. त्यांच्या विरोधात प्रबोधन सत्याग्रह मोहीम आगामी काळात चालवली जाणार आहे. तसेच महिला व मुलींमध्ये असणारा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. विविध विद्यालयातून, महाविद्यालयातून परीक्षा, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसाराचे अभियान घेण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याचेही डॉ. गोराणे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, तिन्ही जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी यांच्यासह जामनेर शाखेचे कार्याध्यक्ष बी. आर. पाटील, प्रधान सचिव भीमराव दाभाडे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


 

 

Tags: #jalgaonandhshradha nirmulanDistrict Executive President Ravindra ChoudharyDistrict Vice President Nana LamkhedeSunil Waghmodethree District Principal Secretaries Pralhad BorhadeVishwajeet Choudhary.
Previous Post

उंट वाहतुक करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई

Next Post

अभिनेत्री नूर मालाबिकने उचलले टोकाचे पाऊल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अभिनेत्री नूर मालाबिकने उचलले टोकाचे पाऊल

अभिनेत्री नूर मालाबिकने उचलले टोकाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon