• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम ; खर्ची खु. येथे वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून एरंडोल तालुक्यातील खर्ची खु. येथे वृक्षारोपण करण्यात आले. पहिल्या वर्षी दहा विविध जातीच्या झाडांच्या रोपांची लागवड व संगोपन करण्यात आले. तर दुसऱ्या वर्षी १५ व यावर्षी ३० रोपांची लागवड केले. यापैकी ८० टक्के वृक्ष जगले आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ओम साईराम पुरूष बचत गटाकडुन १५ निंबाचे व १५ करंज चे असे ३० रोपांची खर्ची खु. येथील अंगणवाडी, राम मंदीर परिसर व रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. एवढेच नाही तर ते जबाबदारीने जगविण्याचा ध्यास युवकांनी यावेळी घेतला. गटाचा उद्देश निव्वळ बचत करणे नसून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आहे. यातून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला. वृक्ष लागवडीत ओम साई गटाच्या सदस्यांसोबत काही ग्रामस्थांनीसुद्धा योगदान दिले. दरवर्षी हा उपक्रम गटाच्या निव्वळ नफ्यातुन रोपे आणी ट्रिगार्ड खरेदी करून राबवीला जातो. या प्रसंगी दिलीप मराठे, किशोर माळी, किरण पाटील, सुनील मराठे, महेंद्र जगताप, अविनाश मराठे, भगत भिल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी व मयुर गीरासे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ; अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा ; चार जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा ; चार जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon