• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजारातून बरे करण्यासाठी चिमुकल्या अयांशला दिले जगातील सर्वात महागडे जोल्गेन्स्माचे इंजेक्शन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2021
in आरोग्य, भारत, विश्व
0

हैदराबाद ( वृत्तसंस्था ) ;- तब्बल 16 कोटी रुपयांचे स्पाइनल मस्क्यूलर एट्रोफी या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या हैदराबाद येथील तीन वर्षीय अयांशला जगातलं सर्वात महागड्या औषधांपैकी एक जोल्गेन्स्मा देण्यात आले . अयांशच्या आई-वडिलांनी हे औषध क्राउड फंडातून पैसे गोळा करून खरेदी केलं आहे. या औषधासाठी 65 हजार लोकांनी पैसे दान दिले.
जोल्गेन्स्मा हे औषध अमेरिकेच्या नोवार्टिस येथून इंपोर्ट होऊन भारतात 8 जूनला पोहोचलं. याआधी केंद्र सरकारनं या औषधावरील इंपोर्ट ड्यूटी माफ केली होती. यासह GSTमध्येही सूट देण्यात आली होती. अन्यथा औषधाची किंमत 6 कोटींनी वाढली असती.

६५ हजार दानशुर सरसावले

अयांशचे आई-वडील, योगेश गुप्ता आणि रुपल गुप्ता यांनी 4 फेब्रुवारीपासून क्राउड फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मदत करण्याची विनंती केली होती. त्यासोबतच त्यांनी फंडिंग गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहिम सुरु केली.

योगेश गुप्ता हे हैदराबादमध्ये एक खासगी कंपनीत कामाला आहेत. एवढी रक्कम गोळा करणं त्यांना शक्य नव्हतं. क्राउड फंडिंगद्वारे त्यांनी मदतीचा हात मागितला. 65 हजारांहून अधिक लोकांनी त्यांना मदत केली आहे. ज्यात बॉलिवूड कलाकारांपासून क्रिकेटर्सचा समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी झाले आजाराबाबत निदान

अयांशचे वडील योगेश गुप्ता यांनी सांगितलं, सिकंदराबादच्या विक्रमपुरी येथील रेनबो चिल्ड्रेन रुग्णालयात बुधवारी सकाळी अयांशला औषध देण्यात आलं.
रेनबो रुग्णालयाचे डॉक्टर रमेश यांनी सांगितलं, जेव्हा अयांश 7 ते 8 महिन्याचा होता. तेव्हा या आजारासंबंधी समजलं. ज्यावेळी अयांश एक वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या उपचारावर चर्चा सुरु केली होती. हा आजारातून बरं होण्यासाठी तीन प्रकारचं औषध आहे. मात्र हे औषध भारतात उपलब्ध नाही आहे. परदेशातून त्याची आयात करावी लागते. त्यामुळे अयांशच्या पालकांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून या औषधाची पूर्ण रक्कम गोळा केली.


 

 

Previous Post

अबब ..! २० डॉलरचे नाणे लिलावात तब्बल १३८ कोटींना विकले !

Next Post

मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार -संजय राऊतांचं स्पष्टीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार -संजय राऊतांचं स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जैन कंपनी

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार
1xbet russia

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon