• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : प्र.अधिष्ठाता डॉ. इंगोले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : प्र.अधिष्ठाता डॉ. इंगोले

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयांतर्फे जनजागृती रॅलीला प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असून त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे आले पाहिजे. अवयदानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी समुपदेशन करून अवयवदान व देहदानासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी केले.

भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण व संचालनालयातर्फे अवयवदान जनजागृती अभियान राज्यभरात घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  जळगाव येथे शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेला विचार मंचावर अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शर्मिली सूर्यवंशी, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी,  डॉक्टर उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयवंत नागुलकर उपस्थित होते.

सुरुवातीला प्रास्ताविकातून डॉ. अमित भंगाळे यांनी कार्यक्रमाविषयीची भूमिका मांडली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळेला डॉ. शर्मिली सूर्यवंशी, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. प्रशांत सोलंकी आणि डॉ. अविनाश महाजन यांनी मनोगतातून अवयवदान चळवळ वाढण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयातर्फे अधिकाधिक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही या वेळेला दिली.

प्रसंगी उपस्थित प्राध्यापक,  कर्मचारी व विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. किशोर इंगोले  सांगितले की, अवयवदान व देहदान महत्त्वाच्या बाबी असून सामान्य नागरिक अद्यापही याबाबत गैरसमजांमध्ये गुरफटले आहेत. अवयव दान आणि देहदान ही चळवळ वाढली पाहिजे. सामान्य नागरिकांनी यासाठी पुढे होऊन वैद्यकीय महाविद्यालयात येऊन त्याबाबतचे अर्ज भरून दिले पाहिजे असे सांगितले.

सूत्रसंचालन करून आभार अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मांडले. या वेळेला विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #jalgao gmc news #maharashtra #bharat
Previous Post

होमगार्डच्या भत्तावाढीचा विषय स्थगित : नवीन योजनांमुळे पडणाऱ्या आर्थिक भाराचे कारण !

Next Post

तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon